ABOUT AIBSS

All India Banjara Seva Sangh | ऑल इंडिया बंजारा सेवा संघ

One Community. One Voice. One Nation | एक समाज. एक आवाज. एक राष्ट्र.

The All India Banjara Seva Sangh — fighting for the dignity, development, and cultural pride of the Gor Banjara community across India since 1953.  ऑल इंडिया बंजारा सेवा संघ — १९५३ पासून संपूर्ण भारतातील गोर बंजारा समाजाच्या सन्मानासाठी, विकासासाठी आणि सांस्कृतिक अभिमानासाठी लढत आहे.

About Us

The All India Banjara Seva Sangh is a nationwide organisation working tirelessly for the cultural preservation, social unity, and comprehensive development of the Gor Banjara community across every district of India.

We champion progress across social, economic, political, educational, literary, professional, cultural, and sporting domains — with a steadfast commitment to women’s empowerment and skill development as pillars of lasting change.

“ही संस्था गोर बंजारा समाजाच्या संस्कृती संरक्षण, सामाजिक संघटन, न्याय, समानता, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, व्यावसायिक, क्रीडा, कौशल्य व विशेष महिला सशक्तिकरणाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी, संपूर्ण देशात कार्यरत आहे.”

Our Mission/आमचे ध्येय

Our Inspiration / आमची प्रेरणा

Inspired by Vasantrao Naik, Father of Green Revolution, Panchayat Raj & Employment Guarantee

“ही संस्था गोर बंजारा समाजाचे महापुरुष, मुख्यमंत्री मा.श्री वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून व संकल्पनेतून साकारली असून, देश पातळीवर गोर बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास करणे व प्रभावी चळवळ घडवणे हेच या संघटनेचे ध्येय आहे.”

Our Objectives / आमची उद्दिष्टे

Seven Pillars of Our Work
आमच्या कार्याचे सात स्तंभ

Cultural Preservation
संस्कृती संरक्षण

Safeguarding the rich traditions and heritage of the Gor Banjara community for future generations. गोर बंजारा समाजाची समृद्ध परंपरा व सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे.

Social Organisation
सामाजिक संघटन

Fostering unity, solidarity and collective strength across the community at every level.
समाजातील एकता, बंधुभाव आणि सामूहिक शक्ती
प्रत्येक स्तरावर दृढ करणे.

Educational Development
शैक्षणिक विकास

Enabling access to quality education and building pathways for lifelong learning.
दर्जेदार शिक्षणाची संधी निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उज्ज्वल भविष्य घडवणे.

Women's Empowerment
महिला सशक्तिकरण

Amplifying the voice, agency and leadership of Banjara women in all spheres of society.
बंजारा महिलांचा आवाज, नेतृत्व आणि समाजातील सहभाग अधिक बळकट करणे.

Economic Empowerment
आर्थिक सशक्तिकरण

Creating sustainable livelihoods and financial independence for every family in the community. स्थायी उपजीविका निर्माण करून प्रत्येक कुटुंबाला आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे.

Youth Entrepreneurship
युवा उद्योजकता चालना

Nurturing the next generation of Banjara entrepreneurs, innovators and change-makers. बंजारा समाजातील तरुण उद्योजक व बदल घडवणाऱ्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन देणे.

Tanda Development
तांडा विकास

Driving grassroots development of Banjara settlements (Tandas) — the heart of our community.
बंजारा वस्त्यांचा (तांड्यांचा) तळागाळातून सर्वांगीण विकास — कारण तांडा हेच आमचे हृदय आहे.

Our Founding Inspiration
आमची स्थापना प्रेरणा

Our goal is to build a powerful movement that drives the all-round development of the Gor Banjara community at the national level.”

“देश पातळीवर गोर बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास करणे व प्रभावी चळवळ घडवणे हेच या संघटनेचे ध्येय आहे.”

All India Banjara Seva Sangh

ऑल इंडिया बंजारा सेवा संघ

Working across India for the cultural, social, educational and economic upliftment of the Gor Banjara community.

Contact

info@dikshafoundation.com

+91 8928174930 / 9137077917

Scroll to Top